ऑस्कर अवॉर्डस 2024 मध्ये Oppenheimer ची धूम Oscar awards winner 2024 Oppenheimer crowned best picture

ऑस्कर अवॉर्ड 2024 मध्ये  ‘OPPENHEIMER’ ने मारली बाजी बेस्ट अक्टर आणि बेस्ट फिल्म सोबत 7 ऑस्कर पुरस्कारावर कोरले नाव 96th Academy Awards : नुकत्याच लॉस एंजलिस इथल्या डॉल्बी थिएटर मध्ये झालेल्या 96 व्या ऑस्कर अवॉर्डस मध्ये  क्रिस्तोफर नोलान यांच्या Oppenheimer ने तब्बल 7 पुरस्कार पटकावत गोल्दन ग्लोब अवार्ड्सनंतर आपला  दबदबा इथे पण कायम ठेवला.  ओपनहायमर ला … Read more