RRR आणि ऑस्कर

        RRR  ला ऑस्कर   आर आर आर या  चित्रपटाने सगळ्या जगाला वेड लावून सोडले. या चित्रपटाने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले तेव्हापासूनच हा चित्रपट ऑस्कर साठी जाणार याची खात्री पटली आणि अशा पल्लवीत झाल्या की हा चित्रपट नक्कीच आपला ऑस्करचा दुष्काळ संपवेल आणि घडलंही तसंच प्रत्येक संगीत प्रेमी ला प्रत्येक चित्रपट प्रेमींना … Read more